Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

महिला सन्मानाच्या आड येणारी विधवा प्रथा बंद करा - युरी आलेमाव

गोवा काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांनी केली मागणी

Sumit Tambekar

महाराष्ट्र सरकराने विधवा प्रथेआड येणाऱ्या रुढी - परंपरा मोडल्या जाव्यात यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी तसा ठराव करण्यासाठी सकारात्मक भुमिका घेतली. या पार्श्वभूमीवर गोवा राज्य सरकारने ही विधवा प्रथा महिलांच्या सन्मानाला बाधा आणणारी प्रथा बंद करण्यासाठी कायदा करावा अशी मागणी गोवा काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे. गोवा विधानसभेचा आजच्या दहाव्या दिवशी ते बोलत होते. (Yuri Alemav demanded Goa government to stop widow practice )

युरी आलेमाव यांनी आज विधानसभेत सभापतींना ही विनंती केली. यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, काँग्रेस आमदार मायकल लोबों यांनी या मागणीचे समर्थन केले. यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावर बोलताना म्हणाले की, या विषयावर सखोल चर्चा करुन निर्णय घेऊ. त्यामूळे गोवा सरकार या विषयावर सकारात्मक असल्याचं ही ते यावेळी ते म्हणाले.

रोजगार देण्यासाठी भाजप सरकार अपयशी - युरी आलेमाव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजप सरकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्याचा पर्दाफाश आज विधानसभेतील प्रश्नांच्या उत्तरांमध्ये देण्यात आलेल्या आकडेवारीवरून झाला. गोव्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकारचा नाकर्तेपणा या उत्तरांनी समोर आला आहे, असा आरोप कुंकळळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT