Navelim Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: नावेलीत कार दुचाकीचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू

Navelim Bike Accident: पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरु आहे.

Pramod Yadav

नावेली: दुचाकी आणि कारच्या अपघातात तरुण गंभीर झाल्याची घटना समोर आली आहे. नावेली येथे दुचाकीवरुन निघालेल्या तरुणाचा अपघात झाला. यात गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

फिलिप परेरा (रा. मांडोप) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.

Navelim Bike Accident

गोवा विद्यापीठ येथे कारचा अपघात

Car Accident

गोवा विद्यापीठ येथे कारचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरुन उलटली, यात कार चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT