Goa Monsoon 2023 yellow alert  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पुन्‍हा धो-धो बरसणार,‘यलो अलर्ट’ जारी

राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली असली तरी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे.

दैनिक गोमन्तक

Yellow alert issued in goa: राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली असली तरी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. मात्र, आता पुन्हा पाऊस सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच अरबी समुद्रात ५५ ते ६५ ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT