Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कुंडई येथे भिंत कोसळून कामगार ठार; म्हार्दोळ पोलिसांनी चौघांविरुद्ध केला गुन्हा दाखल

Goa Crime: म्हार्दोळ पोलिसांनी निष्काळजीपणाचा तसेच बेकायदेशीर बांधकामाचा ठपका ठेवत चारजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कुंडई येथे गेल्या ७ रोजी संध्याकाळी औद्योगिक वसाहतीत भिंत कोसळून तीन कामगार ठार झाले होते प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी निष्काळजीपणाचा तसेच बेकायदेशीर बांधकामाचा ठपका ठेवत चारजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

सदर्न इंजिनिअरिंग या आस्थापनाचे मालक मीना थॉमस (कुरतरकरनगरी-फोंडा ) व चेरियन थॉमस (कांचीपूरम-तामिळनाडू) या दोघांसह जयंती कन्स्ट्रक्शनचे व्ही सी चंद्रमौळी व त्याचा मुलगा निखिल नायर (ज्योफीलनगर फोंडा ) अशा चौघांजणांवर गुन्हा नोंदवला आहे.

सदर्न इंजिनिअरिंग या आस्थापनाने निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंचीचे दगडी कुंपण बांधले आणि त्याची देखरेख केली नाही तसेच जयंती कन्स्ट्रक्शनने या भिंतीला लागून बेकायदेशीर शेड उभारली त्यामुळेच तीन कामगार कुंपण कोसळल्याने मरण पावले, असे म्हार्दोळ पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT