Theft Dainik Gomantak
गोवा

दादर येथील रहिवाशी महिलेने आठ लाखांचा ऐवज पळविल्याची तक्रार केली

कोकण रेल्वे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रितेश गावकर चोरीचा तपास करीत आहेत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: दादर येथील रहिवाशी असलेल्या ओमान नायर या महिलेने सोन्याच्या वस्तूसह एकंदरीत आठ लाख रुपयांच्या ऐवजाची चोरी अनोळखी इसमाने प्रवासादरम्यान केली असल्याची तक्रार कोकण रेल्वे पोलिस स्थानकात दाखल केली आहे.

ही महिला आपल्या पतीसमवेत थ्रिसूर येथून वापी गुजरात येथे जात होती. ही चोरीची घटना 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास मडगाव स्टेशनजवळ घडली होती. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने सोन्याची चेन 15 तोळे, दोन सोन्याच्या रिंग, 2 तोळे सोने आणि याबरोबरच काही बँकेची क्रेडिट आणि डेबिट कार्ड मिळून एकंदरीत 8 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कोकण रेल्वे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रितेश गावकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT