Congress Candidate Dainik Gomantak
गोवा

Congress Candidate: निवडणुकीनंतर पक्षांतर करणार नाही!

काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीनंतर (Goa Assembly Elections 2022) पक्षांतर करणार नसल्याची शपथ देवी महालक्ष्मी आणि‌ बांबोळी येथील क्रॉससमोर घेतली.

दैनिक गोमन्तक

Congress Candidate: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकीय हलचालींना वेग आला आहे. कॉंग्रेस उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी यासाठी बांबोळीमध्ये (Bambolim) देवी महालक्ष्मी आणि हॉली क्रॉससमोर आशीर्वाद आणि शपथ घेतली की, या निवडणुकीत विजयीच होणार. दरम्यानच्या काळात अनेक नेत्यानी कॉंग्रेसला (Congress) पाठ दाखवली आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी एक वेळ अशी होती की, कॉंग्रेसकडे फक्त दोनच उमेदवार शिल्लक राहिले होते. कारण गोव्यातील पक्षांतरचा सगळ्यात जास्त फटका कॉंग्रेसला बसला होता.

त्यानंतर गोव्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आणि कॉंग्रेसमध्ये अनेक नेत्यांनी प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीनंतर (Goa Assembly Elections 2022) पक्षांतर करणार नसल्याची शपथ देवी महालक्ष्मी आणि‌ बांबोळी येथील क्रॉससमोर घेतली. निवडणूक झाल्यानंतरही आपण पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे यावेळी सगळ्यांनी वचन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT