Kundaim Water Pipeline Bust Dainik Gomantak
गोवा

Water Pipeline Bust: पावसाचे पाणी नव्हे जलवाहिनी फुटली; कुंडई येथे हजारो लिटर पाणी वाया

जलवाहिनीतून पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जात आहे की जणू ते पावसाचे पाणी आहे.

Pramod Yadav

Kundaim Water Pipeline Bust: कुंडई येथे पाण्याची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. पाण्याचे लोंढेच्या लोंढे रस्त्यावरून जात आहे. जलवाहिनीमधून पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जात आहे की जणू ते पावसाचे पाणी आहे, असे वाटत आहे. याच पाण्याच्या प्रवाहातून वाहन चालक वाट काढताना दिसत आहेत.

Kundaim Water Pipeline Bust

कुंडई औद्योगिक वसाहतीजवळ पिण्याच्या पाण्याची मोठी जलवाहिनी फुटली आहे. यामुळे हाजारो लिटर पाणी वाया गेले आहे. याप्रकरणी संबधित विभागाला माहिती देण्यात आली असून, अद्याप त्याठिकाणी कोणी अधिकारी अथवा कर्मचारी दाखल झालेले नाहीत.

दरम्यान, यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जलवाहिनीतून रस्त्यावर येत आहे, व त्यातून वाहन चालकांना मार्ग काढावा लागत आहे.

या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार

दरम्यान, कुंडई येथे पाण्याची वाहिनी फुटल्याने सांत -आंद्रे व पणजी भागासह प्रियोळ व कुंभरजुवे मतदार संघातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: अटी, शर्ती आणि उमेदवारीचा कट! पार्सेकर अधांतरी, बाबूशना बळ; भाजपच्या रणनीतीत पणजी, मांद्रे, म्हापसा केंद्रस्थानी

Horoscope 10 July 2026: आज नशिबाची शंभर टक्के साथ! 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; ग्रहांची नक्षत्रांमधील स्थिती करणार श्रीमंत

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

SCROLL FOR NEXT