Ponda and Sankhalim Corporation Elections 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Corporation Elections: साखळी, फोंडा नगरपालिकेसाठी 'या' दिवशी मतदान? आज घोषणा होण्याची शक्यता...

इच्छुक उमेदवार लागले तयारीला

Akshay Nirmale

Goa Corporation Elections: गोव्यातील साखळी आणि फोंडा नगरपालिकांच्या सध्याच्या सभागृहाचा मुदत संपत आली आहे. त्यामुळे या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

या पालिकांसाठी मे महिन्यात मतदान होणार असल्याची माहिती यापुर्वीच दिली होती. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. आता मतदानाची तारीखही समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार 19 मे रोजी दोन्ही पालिकांसाठी मतदान होऊ शकते. आज, शनिवारी याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निवडणुका जवळ येत असल्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून प्रचाराचे नवनवीन फंडे शोधताना दिसत आहेत. फोंडा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून कमीत कमी चार ते पाच उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, असे फोंड्याचे काँग्रेस गटाध्यक्ष विलियम आगियार यांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT