Viswajit Rane Delhi visit Dainik Gomantak
गोवा

Viswajit Rane Delhi visit: मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीत बी. एल. संतोष, भूपेंद्र यादव यांच्याशीही चर्चा

Viswajit Rane Amit Shah meeting: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली.

गृहमंत्री शहा यांची भेट घेतली आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेतल्याचे राणे यांनी नमूद केले आहे. गुरूवारी सकाळी मंत्री राणे यांनी भाजपचे संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष यांची भेट घेतली.

त्यांच्याबरोबर त्यांनी विविध विषयांवर सखोल चर्चा केली. मंत्री राणे यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांचीही दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT