Sudin Dhavalikar Dainik Gomantak 
गोवा

सुदिन ढवळीकर म्हणतात; विश्वजित राणे, नीलेश काब्राल मुख्यमंत्रीपदासाठी योग्य

पण आमच्या भेटीचा राजकारणाशी संबंध नाही; सुदिन ढवळीकर

दैनिक गोमन्तक

पणजी : एमजीपी नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, भाजपने सरकार स्थापन केल्यास आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि ऊर्जामंत्री नीलेश काब्राल पुढील मुख्यमंत्रिपदासाठी पात्र आहेत. “भाजपमध्ये राणे आणि काब्राल यांच्या एवढे कार्यशील दुसरे कोणी नाही,” तसेच राणे आणि मी दर तीन-चार दिवसांनी भेटतो, पण आमच्या भेटीचा राजकारणाशी (Politics) संबंध नाही. राणे घराण्याशी आमचे जुने संबंध असून त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये, असे ते म्हणाले.

सरकार स्थापनेसाठी भाजपने (BJP) गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे असलेल्या व्यक्तींना पक्षाने बाजूला करावे, अशी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नवीन सरकार स्थापनेबाबत निर्णय घेण्यासाठी MGP कार्यकारी समितीची 10 मार्च नंतर बैठक होईल. ते TMC सोबत युती करत असल्याने दोन्ही पक्ष एकत्र बसून सरकार स्थापनेबाबत निर्णय घेऊ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT