विपुल फडके 
गोवा

GCA Election: गोवा किक्रेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विपुल फडके

महेश देसाई यांचा पराभव

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा किक्रेट असोसिएशनच्या (Goa Cricket Association / GCA) अध्यक्षपदी विपुल फडके यांची वर्णी लागली आहे. जीसीएच्या पार पडलेल्या निवडणुकीत विपुल फडके विजयी झाले आहेत. फडके यापूर्वी गोवा किक्रेट असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत होते.

तसेच, सांबा देसाई यांची जीसीएच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर, दया त्यागी यांची खजीनदार तर, राजेश पाटणेकर आणि रूपेश नाईक यांची सहसचिव म्हणून निवड झाली आहे. हे सर्व उमेदवार चेतन देसाई पॅनलचे आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. यात विपुल फडके आणि महेश देसाई यांचा पराभव केला. महेश देसाई चेतन देसाई पॅनलकडून निवडणूक लढवत होते. असोसिएशन अंतर्गत नोंदणीकृत असलेले 107 क्लबनी मतदान केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT