Vijay Sardesai  Dainik gomantak
गोवा

विजय सरदेसाईंचं फेसबुक पेज पुन्हा हॅक

आक्षेपार्ह संदेश पाठवले असल्याचा खुलासा

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांची फेसबुक पेज पुन्हा एकदा हॅक करण्यात आली असून सरदेसाई यांनी यासंदर्भात सायबर (Cyber) गुन्हे विभागात तक्रार दाखल केली आहे. या पूर्वीही एकदा सरदेसाई यांचा ट्विटर अकाऊंट असाच हॅक केला होता.

विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी यासंदर्भात ट्विट करून ही माहिती दिली आहे. कुणीतरी आपली अधिकृत फेसबुक पेज हॅक करून त्यावरून लोकांना आक्षेपार्ह संदेश पाठविले असल्याचा खुलासा केला असून असे संदेश कुणाला पोहोचले असतील तर आपण त्यांची माफी मागतो असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप (BJP) चांगली कामगिरी करत असून त्यामुळे राजकिय विरोधकांना नैराश्य आले आहे. त्यातूनच हा निंदाजनक प्रकार झाला असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT