दाबोळी हंस तळावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू निरोप घेताना. Dainik Gomantak
गोवा

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू गोव्याहून दिल्लीसाठी रवाना

राजकीय पक्षांचे राष्ट्रीय पातळीवरील अनेक दिग्गज नेते तसेच सरकारी पातळीवरील महनीय व्यक्ती या आठवड्यात गोव्यात रेलचेल आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज सकाळी 30 ऑक्टोबर रोजी दाबोळी नौदलाच्या हंस तळावरुन दिल्लीला रवाना झाले.त्यांचा हा दौरा 30 ऑक्टोबरपर्यंत होता. आज त्यांना निरोप द्यायला नौदल हंस तळावर राज्यपाल पी.एस.श्रीधरन, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूक तथा शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती विर्नोडा पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या इमारतीचे उद्घाटन केले. राजकीय पक्षांचे राष्ट्रीय पातळीवरील अनेक दिग्गज नेते तसेच सरकारी पातळीवरील महनीय व्यक्ती या आठवड्यात गोव्यात रेलचेल आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना बराच वेग आला आहे. दरम्यान आज उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू दिल्लीला रवाना झाले.यावेळी दाबोळी विमानतळ परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपराष्ट्रपती रस्ता मार्गे पणजी हून दाबोळी विमानतळावर आले.यावेळी चिखली जंक्शन ते दाबोळी विमानतळ परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT