गोवा

Verna: इसोशी पाळी गावातील दुचाकी चोरीचे प्रकरण उघडकीस, चौघांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

इसोशी पाळी गावातून चोरी केलेल्या दुचाकी प्रकरणात वेर्णा पोलिसांनी (Verna Police) चौघा संशयितांना गजाआड केले. चोरी केल्याचे कबूल केल्यानंतर चोरीला गेलेल्या त्या दुचाकी 24 तासांच्या आत ताब्यात घेतल्या.

वेर्णा पोलिसांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.15) इसोशी पाळी गावात राहणाऱ्या नितेश नाईक यांनी त्यांची 'पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार नोंदवली. सुमारे 1 लाख 23 हजार रुपयांची नितेशची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर त्या दुचाकीचा शोध लावण्याबरोबरच चोरी प्रकरणातील आरोपींना गजाआड करण्यासाठी पोलिसांनी हालचाली करून सापळा रचला.

नितेशची चोरीला गेलेली दुचाकी दोन अज्ञात घेऊन फिरत असल्याचे कुळे पोलिसांना दिसून येताच त्यांनी दुचाकीसहीत त्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर वेर्णा पोलिसांनी चोरीला गेलेली नितेशची दुचाकी ताब्यात घेऊन चोरी प्रकरणातील त्या दोन्ही संशयितांना अटक केली. पोलिसांनी दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली असता त्या चोरी प्रकरणात अन्य दोघांचा समावेश उघड झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT