Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘वेर्णा आयडीसी’मध्ये उद्या वीजपुरवठा खंडित

Panaji News : तसेच ३३ केव्ही सांखवाळ-१, बिर्ला, लुपीन, फिनोलेक्स फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करायचे असल्याने २३ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत वेर्णा आयडीसी भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी ११ केव्ही औद्योगिक आयएफबी फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करायचे असल्याने २३ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत वेर्णा, नागोवा, कुठ्ठाळी, केळशी आणि वेर्णा आयडीसी भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

तसेच ३३ केव्ही सांखवाळ-१, बिर्ला, लुपीन, फिनोलेक्स फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करायचे असल्याने २३ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत वेर्णा आयडीसी भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन वीज खात्याने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

Investment Fraud: 20.83 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याला नवे वळण; सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनीता रॉड्रिग्जविरुद्ध अटक वॉरंट

SCROLL FOR NEXT