Vegetable Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Panaji Vegetable Price: पणजीत भाज्यांच्या दरांनी गाठले शतक! सामान्य गोवेकर हैराण

मागील काही दिवसांपासून राज्यात भाजीपाल्याचा दर वाढला आहे.

Kavya Powar

Panaji Vegetable Price: मागील काही दिवसांपासून राज्यात भाजीपाल्याचा दर वाढला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमधील भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य गोवेकरांच्या खिशाला कात्री लागली आहे. या तुलनेत फलोत्पादन विभागाच्या गाळ्यांवरील किमती काही प्रमाणात दिलासादायक आहेत.

दरम्यान, काही भाज्यांनी तर पार शतक गाठले आहे. यामध्ये वालपापडी, भेंडी तसेच मिरचीचा समावेश आहे. जाणून घेऊया पणजी बाजारपेठ तसेच फलोत्पादन विभागाच्या गाळ्यांवरील भाज्यांचे ताजे दर...

पणजी बाजारपेठेतील दर (प्रतिकिलो)

कोबी : 30

बटाटा : 40

टोमॅटो : 40

कांदा : 40

फ्लॉवर : 50

गाजर : 80

वालपापडी : 100

मिरची : 100

भेंडी : 100

फलोत्पादन विभागाच्या गाळ्यांवरील भाज्यांचे ताजे दर (प्रतिकिलो)

कोबी : 23

बटाटा : 28

टोमॅटो : 37

कांदा : 32

फ्लॉवर : 33

गाजर : 44

वालपापडी : 55

मिरची : 53

भेंडी : 79

पणजी बाजारपेठ तसेच फलोत्पादन विभागाच्या गाळ्यांवरील भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे नागरिक फलोत्पादनलाच पसंती देत असल्याचे दिसते. मासळीप्रमाणेच गोवेकरांच्या ताटात मोठ्या प्रमाणात भाज्यांचाही समावेश असतो. त्यामुळे वाढलेल्या दारांनी गोवेकर मात्र हैराण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

CM सावंतांच्या हस्ते Ironman 70.3 चा शुभारंभ! तेजस्वी सूर्या, अन्नामलाई, सैयामी खेर यांच्यासह 31 देशांतील 1300 ॲथलीट्सची उपस्थिती

Kidney Disease: चिंताजनक! किडनी विकारात भारत जगात दुसऱ्या स्थानी, 13.8 कोटी लोक प्रभावित; लॅन्सेटच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT