Police Dainik Gomantak
गोवा

Vasco News: वास्को पोलिस ग्रेट! 7 वर्षीय मूकबधिर मुलीला...

तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी तिचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून प्रसारित केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News: आज सोमवारी 13 मार्च - वास्को पोलिसांनी 7 वर्षाच्या वाक्‍त व्यंग असलेल्या अल्पवयीन मुलीचे तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. पोलिसांना ही मुलगी प्यूमा शोरूमजवळ परिसरात सापडली. तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी तिचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून प्रसारित केला होता.

लागलीच मूळची खारीवाडा येथील मुलीच्या आईने वास्को स्थानकात धाव घेऊन पोलिसांकडून मुलीला ताब्यात घेतले. आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुलीने न सांगता घर सोडले.

मिळालेल्या माहीतीनूसार एक अल्पवयीन मुलगी फिरताना सापडली परंतु चौकशी केली असता ती बोलू शकली नाही. तिला वास्को पोलीस स्थानकात आणले आणि तिच्या कुटुंबाचा शोध घेतला. तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी तिचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरून प्रसारित केला होता.

तिच्या आईने पोलीस स्थानक गाठले. तिची आई रुचिता हटकर म्हणाल्या की, त्यांची मुलगी रुही (वय 7 वर्षे) मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि तिने कोणतीही माहिती न देता घर सोडले असल्याचे सांगितले. पोलिसांनी चौकशीअंती अल्पवयीन मुलीचा ताबा तिच्या आईकडे सोपवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT