श्री देवी केळबाई देवस्थान Dainik Gomantak
गोवा

मुळगाव येथील केळबाई देवस्थानच्या अध्‍यक्षपदी वसंत गाड

या सभेस निरीक्षक म्हणून मामलेदार कार्यालयातील प्रतिनिधी संजय राऊत उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मुळगाव येथील श्री देवी केळबाई देवस्थानच्या अध्यक्षपदी वसंत रमाकांत गाड यांची निवड झाली. देवस्थान कायद्याअंतर्गत 2022-25 या तीन वर्षांसाठी देवस्थान समिती निवडण्यासाठी देवस्थान प्रशासनाच्या आदेशानुसार आज रविवार दि. 13 मार्च रोजी देवस्थानच्या महाजनांची सर्वसाधारण सभा देवस्थानात बोलाविण्यात आली होती. या सभेस निरीक्षक म्हणून मामलेदार कार्यालयातील प्रतिनिधी संजय राऊत उपस्थित होते.

निवडण्यात आलेली समिती पुढीलप्रमाणे

अध्यक्ष वसंत गाड, उपाध्यक्ष दीपक गाड, सचिव विश्वास परब, सहसचिव दत्ता परब, खजिनदार महेश राऊत, सहखजिनदार मेघ:श्याम राऊत, मुखत्यार महेश्वर परब आणि उपमुखत्यार सम्राट यशवंत परब.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

Mangal Aditya Rajyoga 2026: 2 एप्रिलला महाधमाका! 'मंगळ-आदित्य' राजयोगामुळे उजळणार 'या' 3 राशींचे भाग्य; धनवर्षावासह होणार प्रगतीचे नवे मार्ग खुले

Goa Cabinet 2026: 'म्हजे घर' योजनेसाठी जमीन महसूल कायद्यात बदल, फोंडा पोटनिवडणुकीनंतर रिक्त मंत्रिपद भरणार; मुख्यमंत्री सावंतांनी स्पष्टच सांगितलं

फर्स्ट क्लासमध्ये ठोकलं ताबडतोब शतक, RR कडून खेळला, आता विकत घेतली अख्खी टीम! कोण आहे RCB चा नवा चेअरमन?

SCROLL FOR NEXT