Varsha Usgaonkar Dainik Gomantak
गोवा

Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकर गर्विष्ठ आहेत! काय होता लोकांचा समज? त्यांनीच दिले उत्तर Watch Video

Varsha Usgaonkar Interview: मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावंकर बेधडक बोलण्यासाठी ओळखल्या जातात.

Manish Jadhav

Varsha Usgaonkar Opens Up About Misunderstandings and Her Public Image

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावंकर बेधडक बोलण्यासाठी ओळखल्या जातात. गोव्याची ही लेक समाजात घडणाऱ्या गोष्टीवर अनेकदा आपले विचार मांडत असते. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. वर्षा उसगावंकर यांच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये त्या आपल्या स्वभावाविषयी सांगताना दिसत आहे. आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहा...

व्हिडिओ पाहा

'लोक मला गर्विष्ठ समजायचे'

वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्यांनी विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली. मुलाखतीदरम्यान वर्षा उसगांवकर यांनी आपल्या स्वभावाविषयी लोकांना काय वाटायचे याबाबत सांगितले. वर्षाताई म्हणाल्या की, ''लोकांनी माझ्याबद्दल काही गैरसमज करुन घेतले होते. लोकांना वाटायचे की मी जास्तच गर्विष्ठ असेन. अपमान करणारी असेन. फटकून वागणारी असेन. या सगळ्यामध्ये बरीच वर्षे गेली. काही कलाकार सुद्धा मला म्हणाले वर्षा तुम्ही किती बोलता. पण मला जास्त बोलायला आवडत नाही. माझ्याबाबत अनेक गोेष्टी वलयांकित करण्यात आल्या.''

दरम्यान, वर्षा उसगांवकर व्यस्त कामातून वेळ मिळाली की गोव्याला (Goa) जातात. सोशल मीडियावर नुकताच वर्षा उसगांवकर यांचा समुद्रकिनारी विहरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. वर्षा उसगांवकर या व्हिडिओच्या माध्यमातून गोव्याच्या निसर्ग सौेदर्याबरोबर इथले प्रफुल्लित करणारे वातावरण कसे साद घालते हे सांगताना दिसत होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT