Ponda  Dainik Gomantak
गोवा

Goa News: फोंड्यात भूमिगत वीजवाहिन्या जाळण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न

Goa News: फोंड्यात सुरू असलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामात खो घालण्याचा प्रकार काही अज्ञात समाजकंटकांनी करण्याचा प्रकार काल मध्यरात्री उघडकीस आला.

दैनिक गोमन्तक

Goa News: फोंड्यात सुरू असलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामात खो घालण्याचा प्रकार काही अज्ञात समाजकंटकांनी करण्याचा प्रकार काल मध्यरात्री उघडकीस आला. हवेली - कुर्टी भागात जोड रस्त्यावर ठेवलेले केबल अज्ञातांनी जाळले असून कंत्राटदाराला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

फोंडा अग्निशमन दलाला रस्त्यावर विजेचे केबल जळत असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. आग लावण्यासाठी अज्ञातांनी ते रस्त्यावर ओढून आणले व केबलच्या मध्ये फटाक्यांचे बॉक्स ठेवून आग लावली व पळ काढला. दरम्यान, या ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला असण्याची शक्यता आहे, पण याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT