Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
गोवा

Budget 2024: सीफूड झालं स्वस्त! गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वर्णी

Finance Minister Nirmala Sitharaman: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही मोठ्या घोषणा केल्या.

Manish Jadhav

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. त्यांचा हा सातवा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पांतर्गत अर्थमंत्र्यांनी विविध क्षेत्रासाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. गेल्या काही दिवसांपासून काय स्वस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. मात्र आज अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून सर्व काही स्पष्ट झाले. आता तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तुम्हाला स्वस्तात सीफूडची चव चाखता येणार आहे.

अर्थमंत्री सीतारामण यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात सीफूड स्वस्त करण्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी केलेली ही घोषणा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून मोठा दिलासा आहे. गोव्यासह किनारपट्टी लाभलेल्या राज्यांचे सीफूड हे प्रमुख खाद्यन्न आहे. त्यामुळे आता गोव्यासह या राज्यांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्वस्तात सीफूडची चव चाखता येणार आहे.

स्वस्त

सीफूड

मोबाईल

मोबाईल चार्जर

सोने आणि चांदी

प्लॅटिनम

लिथियम बॅटरी

चामड्यापासून बनवलेल्या वस्तू

इलेक्ट्रिक वाहने

कॅन्सरवरील औषधे

महाग

प्लास्टिकच्या वस्तू

पेट्रोकेमिकल - अमोनियम नायट्रेटवर कस्टम ड्युटी वाढली

पीव्हीसी - आयात कमी करण्यासाठी 10 ते 25 टक्के वाढ

हवाई प्रवास महाग

सिगारेट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT