Unemployment in Goan Youth  Dainik Gomantak
गोवा

Unemployment Rate: सर्वात छोटं राज्य; मात्र बेरोजगारीचा दर सर्वात अधिक!! तरुणांमध्ये बेरोजगारीचा आकडा वाढला

Unemployment Rate in Goa: भारतातील सर्वात छोटं राज्य असलं तरीही गोव्याचा बेरोजगारीचा दर सर्वात अधिक

गोमन्तक डिजिटल टीम

Unemployment Rate in Goan Youth

भारतातील सर्वात छोटं राज्य असलं तरीही गोव्याचा बेरोजगारीचा दर सर्वात अधिक आहे. पेरियॉडिक लेबर फोर्स सर्वे 2023-24 च्या माहितीनुसार गोव्यातील बेरोजगारीचा दर 8.7 टक्के असून हा आकडा संपूर्ण देशाच्या बेरोजगारी दाराच्या तुलनेत दुप्पट आहे.

राज्यात मुलांच्या बेरोजगारीचा दर 5.6 टक्के आहे तर मुलींमध्ये 16.8 टक्के बेरोजगारी पसरली असल्याने हा विषय चिंताजनक ठरू शकतो.

गोवा हा देशातील सर्वात शिक्षित राज्यांपैकी एक मानला जातो आणि सर्वात छोटं राज्य असून सुद्धा बेरोजगारीचा आकडा वाढल्याने यावर विचार केला जाण्याची गरज भासू लागली आहे. काही दिवसांपूर्वी बेरोजगारीचा कंटाळून राज्यातील युवापिढी व्यसनाधीन होत असल्याची बातमी समोर आली होती. यात मद्य, अमलीपदार्थ, तंबाखू अशा अनेक व्यसनांचा यात समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT