Goa University

 

Dainik Gomantak 

गोवा

गोवा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा ऑफलाईन, तर इतर परीक्षा ऑनलाईन

महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी सेमिस्टर-अखेरच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील.

Shreya Dewalkar

गोवा: राज्यातील कोविड-19 प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे, गोवा विद्यापीठाने (Goa University)एक परिपत्रक जारी केले आहे, संबंधित परिपत्रका प्रमाणे जानेवारी महिन्यात नियोजित केलेल्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा आता ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील. तसेच केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असे विद्यापीठाने म्हटले आहे. दरम्यान महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी सेमिस्टर-अखेरच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील. युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये परीक्षा ऑफलाइन (Online Exam) पद्धतीने घेतल्या जात आहेत.

शाळेवर असणार हे निर्बंध

सरकारने शाळा (Goa-School) आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून 26 जानेवारीपर्यंत ऑफलाईन वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इयत्ता 10, 11 आणि 12 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविड लसीचे (Covid Vaccination) डोस दिले जात असल्याने त्यांना शाळेत जावे लागेल. पहिला डोस झाल्यानंतर ते घरीच राहू शकतात आणि ऑनलाइन वर्ग सुरू ठेवू शकतात, अशी माहिती तज्ञ समितीचे सदस्य डॉ शेखर साळकर यांनी दिली.

नाईट कर्फ्यूची शिफारस

टास्क फोर्स समितीने 26 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत रात्री कर्फ्यूची शिफारस केली आहे. दरम्यान घरातील समारंभावर पुढील निर्बंध लादले जातील, तथापि खुल्या हवेतील समारंभात कमी निर्बंध असतील, अशी माहिती डॉ साळकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT