Accident  Dainik Gomantak
गोवा

फर्मागुडी येथे कंटेनर आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मृताचे नाव अर्जुन लक्ष्मण नाईक आहे.

दैनिक गोमन्तक

फर्मागुडी: येथील धोकादायक जंक्शनवर शुक्रवारी रात्री कंटेनर आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार अर्जुन लक्ष्मण नाईक याचा जागीच मृत्यू झाला. मृताचे वय 45 असून तो पाल-सिंधुदुर्ग, महाराष्ट्र येथील रहिवाशी होता. त्याची पत्नी अनुष्का नाईक जखमी झाली आहे. उपचारांसाठी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) दाखल करण्यात आले आहे. (Accident News)

ओल्ड गोवा परिसरात माड कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ओल्ड गोवा येथील राष्ट्रीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाजवळ ही दुर्घटना घडली. शुक्रवारी दुपारी हा अपघात (Accident) झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर तरुणाला रुग्णालयात (Hospital) हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

ओल्ड गोवा (Old Goa) येथे माड पडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव संजय गावस असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर मृत तरुणापाशी त्याचं ओळखपत्र सापडलं आहे. या ओळखपत्रानुसार संजय हा एका फार्मा कंपनीचा कर्मचारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. गोव्यात अनेक ठिकाणी झाडे कमकुवत स्थितीत असून त्यामुळे अपघातांची भीती निर्माण झाली आहे. त्यातच ओल्ड गोवा परिसरात झालेल्या अपघाताने या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT