vehicles caught in fire dainikgomantak
गोवा

कांपाल मैदानाशेजारी दोन गाड्यांना भीषण आग

'त्या' वाहणांना विकृताने आग लावल्याचा संशय; आग आटोक्यात

दैनिक गोमन्तक

पणजी : कांपाल मैदानाशेजारी दोन गाड्यांना भीषण आग लागल्याने दोन्ही गाड्यांचे नुसकान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. (Two vehicles caught fire near Kampal ground)

येथील कांपाल मैदानाशेजारी काही स्क्रॅप ची वाहणे लावलेली असतात. सुमारे रात्रीच्या 11 वाजण्याच्या सुमारास येथील दोन गाड्यांना भीषण आग लागली. त्यामुळे तेथे बघ्यांच्या गर्दी जमली. ज्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला. ही बाब अग्निशमन (Firebrigade) विभागाला कळविण्यात येताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेत ही आग आटोक्यात आणत आग विझवली. तसेच ही आग (Fire) कोणत्या कारणामुळे लागली याचे अद्याप कारण समजू शकलेले नसून दोन्ही वाहणांचे नुकसान झालेले आहे.

विकृत मानसाने आग लावली...

कांपाल मैदानाशेजारी काही स्क्रॅपची (scrap) वाहणे लावलेली असून त्यातील या वाहनांना (vehicles) एका विकृत मानसाने आग लावल्याचे बोलले जात आहे. मात्र अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्याला कोणीही पाहिलेलं नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT