Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

Dengue In Goa: मडगावात खळबळ! पालिकेच्‍या सुरक्षारक्षकांनाच डेंग्‍यूची लागण

Margao Dengue Cases: नागरी आरोग्‍य केंद्रातून मिळालेल्‍या माहितीनुसार, यापैकी एक रुग्‍ण बाळ्‍ळी येथील रहिवासी असून एकजण सांगे येथील आहे. आराेग्‍य केंद्राचे अधिकारी डॉ. सुकूर क्‍वाद्रोस यांनी सांगितले की, दाेन्‍ही रुग्‍ण डेंग्‍यू पॉझिटिव्‍ह आढळले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Margao Municipality Security Guards Infected With Dengue

मडगाव: मडगाव नगरपालिकेत काम करणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांना डेंग्‍यू झाल्‍याने खळबळ उडाली आहे. त्‍यांना उपचारासाठी इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे, अशी माहिती देण्‍यात आली.

नागरी आरोग्‍य केंद्रातून मिळालेल्‍या माहितीनुसार, यापैकी एक रुग्‍ण बाळ्‍ळी येथील रहिवासी असून एकजण सांगे येथील आहे. ते सुरक्षा रक्षक म्‍हणून काम करतात. आराेग्‍य केंद्राचे अधिकारी डॉ. सुकूर क्‍वाद्रोस यांनी सांगितले की, दाेन्‍ही रुग्‍ण डेंग्‍यू पॉझिटिव्‍ह आढळले आहेत.

मात्र, आरोग्‍य केंद्राने केलेल्‍या पाहणीवेळी त्‍यांना उद्यान परिसरात कोणतीही डासांची पैदास आढळली नव्‍हती. तसेच डेंग्‍यू पॉझिटिव्‍ह प्रकरणे आढळली नव्‍हती. तरीही आवश्‍‍यक ती उपाययोजना करण्‍यात आली आहे. ज्‍या ठिकाणी लाेकवस्‍ती आहे तिथे तुरळक प्रमाणात डेंग्‍यूची प्रकरणे आढळत आहेत. त्‍या ठिकाणी आरोग्‍य केंद्राकडून योग्‍य ती उपाययोजना केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT