Lane Closed For Traffic Dainik Gomantak
गोवा

Lane Closed For Traffic: सुकेकुळण-धारगळ मार्गावरील दोन लेन वाहतुकीसाठी बंद; 'हे' आहे कारण

मात्र यामुळे वाहतूक नियंत्रणात काही प्रमाणात अडचण निर्माण होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

Lane Closed For Traffic: राज्यात ठिकठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यांची कामे सुरू आहेत. आता गोव्यात मान्सूनला सुरुवात झाली असूनही या कामांना पूर्णविराम मिळाला नसल्याचे चित्र आहे

सुकेकुळण - धारगळ येथे चार पदरी मार्गावरून (एन एच 66) जाणाऱ्या लिंक रोडच्या बोवस्ट्रिंग गर्डरचे काम सुरु आहे. अपघात होऊ नये यासाठी या ठिकाणी चार लेनपैकी दोन लेनवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे ही बंदी वाढवण्यात आली असून या दोन लेन 31 जुलै 2023 पर्यंत बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही बाजूच्या प्रत्येकी एक-एक लेन वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

मात्र यामुळे वाहतूक नियंत्रणात काही प्रमाणात अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT