Two drowns at Mainapi Waterfall Netravali Dainik Gomanatk
गोवा

Netravali: नेत्रावळी येथील मैनापी धबधब्यावर दोघेजण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Two drowns at Mainapi Waterfall Netravali

नेत्रावळी सांगे येथील मैनापी धबधबा येथे दोघेजण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथकाने शोधकार्य सुरू केले असून, एकाचा मृतदेह मिळाला आहे, तर दुसऱ्याचा अद्याप शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू आहे.

धुवांधार पाऊस सुरू असल्याने विकेंडला धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र गेल्या काही दिवसांत या धबधब्यांवर घडणाऱ्या दुर्घटनाही वाढल्या आहेत. आज रविवारी सांगे तालुक्यातील नेत्रावळी अभयारण्यातील मैनापी धबधब्यावर आज दोघेजण बुडाल्याची दुर्घटना घडली. यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारची सुट्टी असल्याने मित्रांचा एक गट मैनापी धबधब्यावर पर्यटनासाठी गेला होता. आंघोळीसाठी पाण्यात उरलेल्या पैकी दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. मित्र आणि इतरांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंत त्यांना यश आले नाही. काही वेळाने बुडाल्यापैकी एकाचा मृतदेह तेथेच तरंगताना आढळला तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Salim Ali Bird Sanctuary: नद्या खाड्यांनी वेढलेले 'चोडण' बेट, समृद्ध कांदळवन आणि मांडवीतील 'सलीम अली पक्षी अभयारण्य'

Iranian Fisherman: खोल समुद्रात इंजिन पडले बंद, इराणी मच्छीमाराला भारतीय नौदलाकडून जीवदान; गोमेकॉत उपचार सुरु

Goa Fishing: 'आम्ही खायचे काय'? गोव्यातले पारंपरिक मच्छिमार संकटात; खराब हवामानाचा मासेमारीला फटका

लग्नाचे वचन दिले, घरात बोलणी सुरु झाली पण 'तो' शरीराची भूक भागवून पसार झाला; गोव्यात सरकारी अधिकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

Mormugao: मुरगावात ४० इमारती धोकादायक! पालिका इमारतींचाही समावेश; ठोस कृती करण्याची गरज

SCROLL FOR NEXT