Tuka Mhane Ata, Womens Play In Goa  Dainik Gomantak
गोवा

Tuka Mhane Ata: स्त्रीशक्तीचा जागर! 'तुका म्हणे आता'; गोव्यातील महिलांनी एकत्र येऊन सादर केलेले सशक्त सादरीकरण

Tuka Mhane Ata Drama: आम्ही एकत्र आलो आणि आम्हीच नाटक बसवू लागलो, असे या नाटकात काम करणाऱ्या महिला कलाकारांचे म्हणणे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: आम्हाला नाटकात कामे करण्याची हौस आहे, परंतु इतर नाटकांमध्ये म्हणावी तशी संधी आम्हाला मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आणि आम्हीच नाटक बसवू लागलो, असे या नाटकात काम करणाऱ्या महिला कलाकारांचे म्हणणे आहे.

नाटकातील कलाकारांसाठी फक्त महिलांचा विचार आम्ही करतो. पुरुषांना आमच्या नाटकामध्ये काम करता येत नाही. आम्ही सुरुवात केल्यानंतर वाड्यावरील इतर महिलांही आपली कला दाखविण्यासाठी नाटकात हिरारीने काम करू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून आम्ही हे आव्हान पेलतो आहोत’, असे या नाटकात काम करणाऱ्या महिला कलाकारांनी सांगितले.

महिलांकडून सादर होणाऱ्या या प्रयोगाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे या नाटकात काम करताना समाधान वाटन आहे, असे या महिला कलाकारांचे म्हणणे आहे.

या नाटकातील कलाकार

चांदणी पांढरे (तुकाराम), सुमित्रा आमोणकर ( रामनाथाचार्य), प्रमोदिनी रायकर (संत), बबीता शिरोडकर (जिजाई), स्नेहा नार्वेकर (शिवाजी), तन्वी मांद्रेकर (पिचा रामोशी), मंगला चोडणकर( मबाजी), अमला कारापूरकर(जानकी), शुभा शिरोडकर (रामेश्र्वर शास्त्री), रितू नार्वेकर (ग्यानबा), चैत्रा पुजारी (सिध्देश्वर शास्त्री), अनुजा मांद्रेकर, श्रेया इलकर (सूत्रधार )

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT