Tree Plantation  Dainik Gomantak
गोवा

Tree Plantation : तिस्क-पिळये येथे वनमहोत्सव उत्साहात

Tree Plantation : या कार्यक्रमावेळी विविध झाडांचे रोपण करण्यात आले. पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिषद सभागृहात वृक्षारोपणासंबंधी तसेच ‘मिशन लाईफ’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Tree Plantation :

पाळी, तिस्क-पिळये, धारबांदोडा येथे वन खात्यातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

भूसंरक्षण उपक्रमाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमाला वन खात्याचे उपवनसंरक्षक राजू देसाई, साहाय्यक वनसंरक्षक मोहनलाल फडते, रेंज वनाधिकारी नारायण प्रभूदेसाई, राऊंड फॉरेस्टर धर्मा गावकर तसेच पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. संदेश मडकईकर, डॉ. अंजली व इतर कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी विविध झाडांचे रोपण करण्यात आले. पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिषद सभागृहात वृक्षारोपणासंबंधी तसेच ‘मिशन लाईफ’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. जास्तीत झाडे लावली तर पर्यावरणाचे रक्षण होईलच; पण मानवी आरोग्यालाही ते उपकारक असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT