Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: पावसामुळे वाढताहेत पडझडीच्या घटना; हरमलमध्ये विजेच्या तारांवर कोसळले झाड, मात्र...

मागील काही दिवसात जोरदार पाऊस सुरू असून राज्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Rain Update: मागील काही दिवसात जोरदार पाऊस सुरू असून राज्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.

काल (29 जून) हरमलमध्ये पावसाचा जोर वाढल्याने एक झाड विजेच्या तारांवर कोसळले. या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तर याचा भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

झाड कोसळल्यानंतर पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ते झाड हटवण्याचे काम केले.

दुसरीकडे, कांदोळी रस्त्यावरील एका कारवर पावसामुळे आंब्याचे मोठे झाड पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीवरून हे झाड हटवण्याचे काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT