गोवा

गोव्यात वृक्षतोडीच्या अर्जांचा अधिकारी गंभीरपणे अभ्यास करतील: मुख्य सचिव गोयल

धोकादायक अवस्थेत असलेली झाडे म्हापसा नगरपालिकेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: सरकारी किंवा कोणत्याही खाजगी एजन्सीद्वारे इमारती, रस्ते, कारखाने आणि इतर प्रकल्पांच्या बांधकामासाठी (Construction) देण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या अर्जांचा वृक्ष अधिकारी गंभीरपणे अभ्यास करतील, अशी माहिती मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी दिली आहे. (Tree cutting in Goa)

22 मार्च 2022 रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, सरकारी विभाग किंवा खाजगी संस्थांकडून इमारती, रस्ते, कारखाने यांच्या बांधकामासाठी, सिंचनाची कामे, इलेक्ट्रिकल, टेलिफोन आणि इतर ट्रान्समिशन लाईन टाकणे या कामत झाडे तोडणे समाविष्ट असेल तर तो प्रस्ताव आधी वृक्ष प्राधिकरणांसमोर मांडावा लागेल.

धोकादायक अवस्थेत असलेली झाडे म्हापसा (Mapusa) नगरपालिकेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास काही आठवडे शिल्लक असताना, प्रशासनाने वाहनधारकांना धोका निर्माण करणाऱ्या झाडांची (Trees) छाटणी अजूनही सुरू केलेली नाही.

पूर्वी म्हापसा येथील रहिवाशांना घरांवर झाडे पडणे, विजेच्या तारा तुटणे यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. नागरी सभापती शुभांगी वायगनकर यांनी विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यांच्यासमवेत संयुक्त पाहणी करून धोका निर्माण करणाऱ्या झाडांची यादी केली आहे. 32 झाडांची यादी तयार होऊन सात महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी झाडांवर अद्याप कुऱ्हाड चाललेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘ही अतिशय दुर्दैवी स्थिती', सेवानिवृत्तांना मुदतवाढ देण्याच्या प्रथेबद्दल कोर्टाचे ताशेरे; यंत्रणेचे मनोबल खच्ची केल्याचा ठपका

Lotulim Shipyard Blast: लोटली येथे शिपयार्डमध्ये आगीमुळे मोठा स्फोट; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू; 4 जखमी

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

SCROLL FOR NEXT