Porvorim Police Station, Goa Dainik Gomantak
गोवा

Gomantak Special Report : तृतीयपंथी बॉबी चौकशीसाठी ताब्यात; काही महिन्यांपूर्वी झाली होती तक्रार दाखल

वर्चस्‍वासाठी करत होता बळाचा वापर

दैनिक गोमन्तक डिजिटल

Gomantak Special Report : अन्‍य तृतीयपंथीयांची सतावणूक, मारझोड व वाहनांची तोडफोड केल्‍याप्रकरणी तृतीयपंथी ‘बॉबी’ याला सोमवारी पर्वरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची शहानिशा केली जाईल.

पर्वरी परिसरात भाडेपट्टीवर राहत असलेल्या व त्याच्यापासून दूर झालेल्या तृतीयपंथीयांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी तक्रार दाखल झाली होती. ती अदखलपात्र म्हणून नोंदविण्यात आली होती. याच तक्रारीवर ही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पर्वरी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

वर्चस्‍वासाठी करत होता बळाचा वापर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व बॉबी यांच्यात पैशांच्या वाट्यावरून वाद सुरू झाल्याने त्यांनी एकमेकाच्या वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार यापूर्वी घडले होते.

बॉबी हा तृतीयपंथीयांना गोव्यात मोठमोठी आमिषे दाखवून आणत होता व त्यानंतर त्यांना इतर व्यवसायासाठी जबरदस्ती करत होता. त्याचे ऐकले नाही तर तो मारझोड करण्यापर्यंत हिंसक बनत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT