Goa Police  Dainik Gomantak
गोवा

गोवा पोलिस खात्‍यातील 23 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

यात नव्याने बढती झालेल्या निरीक्षकांचाही समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा पोलिस खात्‍यातील 23 निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्‍या आहेत. यात नव्याने बढती झालेल्या निरीक्षकांचाही समावेश आहे.

बदली झालेल्यांमध्ये पेडणेचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांची बदली आगशी पोलिस स्‍थानकात, दत्ताराम राऊत विशेष शाखा पणजीतून पेडणेत, तुळशीदास नाईक आगशीतून कोलवा येथे, मेलसन कुलासो कोलवा येथून पणजी पोलिस मुख्यालयात, शैलेश नार्वेकर टीसी दाबोळी विमानतळ ते टीसी वास्को, दितेंद्र नाईक टीसी वास्को ते टीसी कोलवा, विजयनाथ कवळेकर टीसी कोलवा येथून नोटीस शाखा आल्तिनो येथे बदली झाली आहे.

सचिन नार्वेकर मडगाव ते पोलिस मुख्यालय पणजी, फिलोमिना कॉस्‍ता गुन्हा अन्वेषण शाखा रायबंदर ते मडगाव, प्रवीण गावस काणकोण ते विशेष शाखा केंद्र फोंडा, हरीश गावस विशेष शाखा केंद्र फोंडा ते विशेष शाखा केंद्र डिचोली, दत्तगुरू सावंत गुन्हा अन्वेषण शाखा (एसआयटी पणजी) ते कळंगुट, लक्षी आमोणकर कळंगुट ते गुन्हा अन्वेषण शाखा (एसआयटी खाण), विदेश शिरोडकर आर्थिक गुन्हे शाखा पणजी ते जीआरपी डी कॉय, रितेश तारी गुन्हा शाखा रायबंदर ते एससीबी दक्षता, दिनेश गडेकर जुने गोवा ते गुन्हा शाखा रायबंदर (एसआयटी पणजी), सतीश पडवळकर गुन्हा अन्वेषण शाखा रायबंदर ते जुने गोवा, सतीश गावडे गुन्हा अन्वेषण शाखा रायबंदर ते गोवा पोलिस कल्याण सोसायटी आल्तिनो, चंद्रकांत (बढती) काणकोण, विश्‍वजीत चोडणकर (बढती) गुन्हा अन्वेषण शाखा रायबंदर, सुजय कोरगावकर (बढती) विशेष शाखा केंद्र म्हापसा, गौरीश परब (बढती) टीसी हणजूण, राहुल धामशेकर (बढती) टीसी दाबोळी विमानतळ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT