Death Dainik Gomantak
गोवा

Goa News: घरातून अचानक बेपत्ता झाली 76 वर्षीय महिला, सहा दिवसांनी नाल्यात सापडला मृतदेह

Tragic Death Goa: महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला? सहा दिवस त्या कोठे होत्या? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.

Pramod Yadav

Missing Elderly Woman Found Dead

हडफडे: घरातून अचानाक बेपत्ता झालेल्या ७६ वर्षीय महिलेचा सहा दिवसांनी मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. फुलदे वाडो, नागोवा येथील घरातून ही महिला २९ डिसेंबरला अचानक बेपत्ता झाली. पोलिसांत तक्रार देऊन शोधाशोध सुरु केली असता पाच दिवसांनी महिलेचा मृतदेह नाल्यात आढळून आला.

प्रमिला हिरोजी (वय ७६) असे या मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला हिरोजी २९ डिसेंबर रोजी सायंकाळाच्या सुमारास फुलदे वाडो, नागोवा येथून बेपत्ता झाल्या. कुटुंबियांनी महिलेच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. तपासाअंती महिलेचा मृतदेह हडफडे येथील नाल्यात आढळून आला आहे.

महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला? सहा दिवस त्या कोठे होत्या? याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT