Accident Case Dainik Gomantak
गोवा

आसगावात पर्यटकांच्या गाडीचा अपघात; स्थानिकांनी केली सुटका

आसगाव येथे सात पर्यटकांसह एका भाड्याच्या जीपचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही जीप नाल्यात जाऊन हा अपघात झाला आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसोबत अनेकदा लहान-मोठे अपघात घडत असतात. आसगाव येथे सात पर्यटकांसह एका भाड्याच्या जीपचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही जीप नाल्यात जाऊन हा अपघात झाला आहे.

जीपमधील दोन जणांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे, तर इतर लोक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात झाल्यावर स्थानिकांनी रहिवाशांची पाण्यातून सुटका केली. जीपचा चालक दारूच्या नशेत असल्याचा संशय स्थानिकांचा व्यक्त केला आहे.

दरम्यान, काणकोणातील बामणबुडो, तुडला व कुस्के धबधबे वाहू लागले आहेत. मात्र, पावसाने अद्याप गती न घेतल्याने ते पूर्ण क्षमतेने वाहण्यास सुरूवात झाली नसली तरी धबधब्याचे मनोहारी सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांचे या धबधब्यांकडे पाय वळू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT