Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte : पर्यटनमंत्र्यांनी दिला ‘जलही जीवन’ संदेश

पर्वरी हाउसिंग काॅलनीजवळ असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला मानवी साखळी बनवून ‘जलही जीवन’ हा संदेश गरुवार, 29 रोजी सेवा पंधरवडा कार्यक्रमात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला.

दैनिक गोमन्तक

पर्वरी : पर्वरी हाउसिंग काॅलनीजवळ असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला मानवी साखळी बनवून ‘जलही जीवन’ हा संदेश गरुवार, 29 रोजी सेवा पंधरवडा कार्यक्रमात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला.

या कार्यक्रमात पर्यटनमंत्र्यांसह जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पेन्ह-द-फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर, पंच रवी नाईक, सुकूर पंचायतीच्या सरपंच सोनिया पेडणेकर, पर्वरी रायझिंग क्लबचे अध्यक्ष सूरज बोरकर, मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

खंवटे यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पर्वरीत व्होकल फाॅर लोकल, स्वच्छ सागर सुरक्षित सागर, युनिटी इन डायव्हर्सिटी व इतर अनेक कार्यक्रम करण्यात आले. सर्व जीवितांना पाण्याची गरज असून पाण्याची बचत न केल्यास तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल. पर्वरीत पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प आणला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT