Goa Voting Day 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Voting Day 2022: गोव्यात 5 वाजेपर्यंत 75.29% मतदान पार पडले

उत्तर गोव्यात (North Goa) 75.33% तर दक्षिण गोव्यात (South Goa) 75.26% मतदान झाले आहे.

Kavya Powar

Voting Day 2022: गोवा विधानसभा निवडणुकीला गोवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवमतदारांसोबतच ज्येष्ठ नागरिकही घराबाहेर पडून मतदान करत आहेत. यावर्षी 90% मतदान होईल असा अंदाज निवडणूक आयोगातर्फे वर्तवण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर लोक मतदानासाठी गर्दी करत आहेत. आज गोव्यात सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत एकूण 75.29% मतदान पार पडले आहे; त्यापैकी उत्तर गोव्यात (North Goa) 75.33% तर दक्षिण गोव्यात (South Goa) 75.26% मतदान झाले आहे.

उत्तर गोवा मतदान टक्केवारी (सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)

मांद्रे - 81.60

पेडणे - 80.87

डिचोली - 83.54

थिवी - 74.50

म्हापसा - 68.62

शिवोली - 68.00

साळगांव - 75.98

कळंगुट - 74.00

पर्वरी - 73.00

हळदोणा - 72.22

पणजी - 71.01

ताळगाव - 69.74

सांताक्रुज - 68.08

सांतआंद्रे - 70.99

कुंभारजुवें - 71.83

मये - 79.01

साखळी - 88.07

पर्ये - 82.31

वाळपई - 74.00

दक्षिण गोवा मतदान टक्केवारी (सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)

प्रियोळ - 84.50

फोंडा - 73.36

शिरोडा - 76.41

मडकई - 77.15

मुरगाव - 79.90

वास्को दि गामा - 67.63

दाबोळी - 70.47

कुठ्ठाळी - 73.14

नुवे - 72.91

कुडतरी - 70.19

फार्तोर्डा - 74.64

मडगाव - 72.59

बाणावली - 69.62

नावेली - 69.82

कुंकळ्ळी - 74.72

वेळ्ळी - 70.57

केपे - 81.11

कुडचडे - 78.13

सावर्डे - 81.17

सांगे - 84.61

काणकोण - 79.55

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT