Sattari in rain  Dainik gomantak
गोवा

केरी सत्तरीत सुमारे अर्धा तास पावसाची हजेरी

केरी सत्तरीत पाऊस; मात्र पणजीत वाढता पारा

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात 8 ते 11 मार्च या दरम्यान मेघगर्जनेसह सौम्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेद्वारे (IMD Goa) वर्तवली होती. त्याप्रमाणे आज केरी सत्तरी (Keri, Sattari) येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पासवाने येथे हजेरी लावल्याने केरी सत्तरी भागातील नागरिकांना थोडा आराम मिळाला. मात्र पणजी सह तटीय भागातील नागरिकांना वाढत्या पाऱ्याला तोंड द्यावे लागत आहे. (rainfall in Keri, Sattari)

केरळच्या (keral) किनाऱ्यापासून कोकण (kokan)किनाऱ्यापर्यंत त्याचप्रमाणे तटीय कर्नाटक प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या तीन ते चार दिवसात गोवा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेद्वारे (IMD Goa) वर्तवली होती. तर पणजी वेधशाळेचे वैज्ञानिक (Scientist) राहुल एम यांनी सांगितले, सत्तरी सांगे आदी सीमेलगतच्या तालुक्यात आज बुधवारी पाऊस पडण्याची शक्यता असून तापमानात (temperature) वाढ व हवेतल्या ओल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. तसेच नागरिकांनी मोकळ्या आभाळाखाली, खुल्या जागेत, शेतात तसेच उंच झाडाखाली आसरा घेणे टाळावे असे आवाहन गोवा हवामान खात्याकडून (Goa Meteorological Department) करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT