54th International Film Festival of India 2023 Dainik Gomantak
गोवा

IFFI 2023 : ‘इफ्फी उद्‌घाटना’ला पाऊण तास उशीर

IFFI 2023 : ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्‌घाटन सोहळ्याला सुरवात होण्यापूर्वीच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI 2023 : ​पणजी ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्‌घाटन सोहळ्याला सुरवात होण्यापूर्वीच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

वातानुकूलीत यंत्रणा बंद पडल्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील प्रेक्षक घामाघूम झाले होते. तसेच वाहनांची पार्किंग व्यवस्थाही नीट नव्हती. यामुळे उद्‌घाटन सोहळा ४५ मिनिटे उशिरा सुरू झाला.

निमंत्रण पत्रिकेवर म्हटल्याप्रमाणे सायंकाळी ५ वाजता सुरू होणारा कार्यक्रम प्रत्यक्षात ५.४५ वा.च्या सुमारास सुरू झाला. उपलब्ध माहितीनुसार, उद्‌घाटन समारंभात ज्या काही बसेस प्रवासी घेऊन स्टेडियमवर सोडायच्या होत्या, त्या आयनॉक्स मल्टिप्लेक्समधून सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम सुरू होणार असतानाही दुपारी २.३० वाजता सोडण्यास सुरवात झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT