Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: कुठ्ठाळीतील अपघातात तिघे गंभीर जखमी

ओव्हरटेक भोवला : फॉर्च्युनर कारने चार वाहनांना ठोकरले

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident कुठ्ठाळी-सांकवाळ महामार्गावर फॉर्च्युनर कारने चार वाहनांना ठोकरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. पर्यटकांसह तिघे गंभीर जखमी झाले.

ही घटना गुरुवारी (ता.८) दुपारी पावणेतीन वाजता घडली. दाबोळी विमानतळाच्या दिशेने भरवेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर कारने सांकवाळ येथे ओव्हरटेक करण्याच्या नादात चार वाहनांना ठोकरले.

यावेळी वास्कोहून कुठ्ठाळीच्या दिशेने येणाऱ्या वेगनआर (जीए ०६ टी ५०६२) या कारला ठोकर दिली असता ती कार पलटली. ही कार दाबोळी विमानतळावरून मोपा विमानतळावर पर्यटकांना घेऊन जात होती. या अपघातात दोन पर्यटक व कार चालक गंभीर जखमी झाले. त्यांना १०८ मधून बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Farmers Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

Ranji Trophy 2026: पिठिया, भार्गवच्या फिरकीचा गोव्याला फटका! बडोद्याने फॉलोऑन लादला; पराभवाची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT