Goa Weather Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Updates : राज्यातील तापमानाबाबत 'ही' आहे महत्वाची अपडेट

अवकाळी पावसानंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिक उष्म्यामुळे हैराण आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Weather Updates काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी बरसला असून वातावरणात बराच बदल झालेला आहे. अवकाळी पावसानंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिक उष्म्यामुळे हैराण आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमान किमान तापमानाहून अधिकच आहे. पुढील चार-पाच दिवसांत राज्यातील कमाल तापमानात एका अंशाने वाढ होण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

सोमालिया तटावर दक्षिण-पश्‍चिम अरबी समुद्रात 60 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने 17 मेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

आज, शनिवारी पणजी येथे कमाल 34.7, तर किमान 28.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT