Aqueduct burst: कासावली येथे जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

वाहिनीचे दुरुस्तीचे काम रविवारी सकाळपर्यंत पूर्ण होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे
Vasco News
Vasco NewsDainik Gomantak

कासावली येथे साळावलीतून येणारी जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सासष्टी आणि मुरगाव येथील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

तसेच या वाहिनीचे दुरुस्तीचे काम उद्या म्हणजेच रविवारी सकाळपर्यंत पूर्ण होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

(सविस्तर बातमी अपडेट होत आहे )

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com