Today Programs in our Goa Dainik gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

Today's Program In Goa : पणजी : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान शब्दावली आयोगातर्फे कार्यशाळा, स्थळ : धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय, वेळ : सकाळी 10 वा.

नास्नोडा : श्री रवळघाडी ग्रामस्थ पंचायतनाच्या 32व्या मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8 वा.पासून

घोगळ : चिन्मय मिशनतर्फे श्रवण साधना, स्थळ : चिन्मय कृष्ण आश्रम, वेळ : सायं. 6.30 ते 8 वा.

हडफडे : श्री चैरंगीनाथ भूमिका पंचायतन देवस्थानच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी व नाट्यप्रयोग, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

आगशी : श्री वाटारेश्वर मंडळातर्फे एकेरी नृत्य स्पर्धा, स्थळ : श्री वाटारेश्वर मंदिर, वेळ : रात्री 9 वा.

साखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : दु. 3 ते सायं. 6 वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : दु. 3 ते सायं. 5.30 वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ : दु. 3 ते सायं. 5 वा.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ : सकाळी 10 ते दु. 12.30 वा.

डिचोली : श्री लईराई धोंड वाठादेवतर्फे ‘माया प्रलय’ दशावतारी नाट्यप्रयोग, स्थळ : श्री वाठादेव मंदिर, वेळ : रात्री 8.30 वा.

वास्को : श्री राष्ट्रोळी ब्राह्मण देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8 वा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'मागे फिरा आणि पक्षात या!', काँग्रेस सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना गिरीश चोडणकरांची भावनिक साद

Viral Video: 'सॉरी... सॉरी...' म्हणत करायचा धोकादायक स्टंट, महिलांना त्रास देणाऱ्या कंटेंट क्रिएटरला दिल्ली पोलिसांनी 'बाबूराव स्टाईल'मध्ये शिकवला धडा

Drunk Driving: अपघातांना आळा बसण्यास होईल मदत! मद्यपी चालकांबाबतच्या निर्णयाचे मायकल लोबोंकडून स्वागत

ST Reservation: 'एसटी' आरक्षणाबाबत वेळकाढूपणा! 'मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन'तर्फे जागृती मोहिमेस सुरवात

खरी कुजबुज: घोषणांपलीकडचे राजकारण!

SCROLL FOR NEXT