Theft Case | Crime In Goa Dainik Gomantak
गोवा

Pernem News : केरीतील आजोबा देवस्थानची फंडपेटी चोरट्यांनी फोडली

पोलिस घटनास्थळी दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Theft in Ajoba Temple at keri pernem : केरी पेडणे येथील आजोबा मंदिरात चोरट्यांनी चोरी केली आहे. आजोबा देवस्थानची फंड पेटी चोरट्यांनी फोडली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल दाखल होत पंचनामा केला आहे.

चोरट्यांनी केरी पेडणे येथील आजोबा देवस्थानची फंड पेटी फोडल्याची घटना घडली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. देवस्थान समितीने हल्लीच फंड पेटी रिकामी केली होती. दरम्यान फंडपेटीतून किती रक्कम चोरट्यांनी लंपास केली हे अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT