Goa Police Station Dainik Gomantak
गोवा

शिवोलीत दुचाकीची चोरी

बुधवारी दुपारी दुचाकी चोरांना शापोरा येथे पकडून आपल्या सहकाऱ्यांनी हणजुणे पोलिस स्थानकात आणले

दैनिक गोमन्तक

शिवोली: वाडी-शिवोली येथील शेरॉन फर्नांडिस यांनी आपली दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार शिवोलीच्या आऊट पोस्टवर केली आहे. बुधवारी दुपारी दुचाकी चोरांना शापोरा येथे पकडून आपल्या सहकाऱ्यांनी हणजुणे पोलिस स्थानकात आणले असता पोलिसांसमक्ष त्यांनी पलायन केल्याची तक्रार फर्नांडिस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात खाणकाम जोरात! 24 ठिकाणी खनिजाचा महालिलाव; सरकारला सुरुवातीलाच मिळणार 200 कोटींचा महसूल

खोटा जबाब, बनावट आरोप आणि प्रियकराला तुरुंगाची हवा! लग्नासाठी बलात्काराच्या खोट्या तक्रारीचा 'ट्रॅप'? 'पोक्सो' कोर्टाचा मोठा निकाल

Women Reservation Bill: काँग्रेसकडून महिला शक्तीचा 'विश्वासघात'! दामू नाईकांचा हल्लाबोल; महिला मोर्चातर्फे पणजीत ‘जन आक्रोश’ रॅली

खरी कुजबुज: काँग्रेस आमदार गेले कुठे?

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ हत्तीसाठी वनताराशी संपर्क! विश्वजीत राणे बंदोबस्तासाठी सरसावले; वन खाते ॲक्शन मोडमध्ये

SCROLL FOR NEXT