Theft In Church Dainik Gomantak
गोवा

Theft In Vasco: वास्कोतील 'वेलंकनी' चर्चमध्ये चोरट्यांकडून नासधूस

Theft In Vasco: वास्को इंडियन ऑइल उड्डाणपुलाखाली असलेल्या वेलंकनी चर्चमध्ये अज्ञात चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को मुरगाव पत्तन प्राधिकरणकडे जाताना इंडियन ऑइल कंपनीच्या गेट समोर असलेल्या वेलंकनी चर्चमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न फसला.चर्चमधील मुख्य दरवाजाबरोबर खिडक्या अज्ञात चोरट्याने फोडून चर्चमध्ये प्रवेश केला.

वास्को इंडियन ऑइल उड्डाणपुलाखाली असलेल्या वेलंकनी चर्च मध्ये अज्ञात चोरट्याने(Thieves) चोरी करण्याचा प्रयत्न केला. अज्ञात चोरट्यांनी चर्चमधील खिडक्या व इतर वस्तूची नासधूस केली.

सदर चोरीची माहिती काल मंगळवारी सकाळी 10:30 वा चर्च(Church) समोरील क्रॉसची दुरुस्ती करीत असलेल्या कामगारांना कळताच त्यांनी चोरीची माहिती समितीला दिली.समितीने त्वरित वास्को पोलिसांना चर्चमधील घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चर्चमध्ये येऊन पाहणी करून तपास सुरू केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT