Arvind Kejriwal & Mamata Banerjee

 

Dainik Gomantak 

गोवा

Goa Assembly Election: केजरीवालांच्या वक्तव्याचा तृणमुलने घेतला समाचार!

गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता आम आदमी पार्टी आणि (AAP) तृणमूल काँग्रेस (TMC) देखील राज्यात जोरदार प्रचार करत आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता आम आदमी पार्टी आणि (AAP) तृणमूल काँग्रेस (TMC) देखील राज्यात जोरदार प्रचार करत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पक्षावर टीका करता म्हणाले, 'गोव्यात टीएमसी शर्यतीत कुठेच नाही.' केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर आता तृणमूल काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने केजरीवालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, "आम्ही लोकांसाठी काम करण्यावर आणि त्यांच्या सुख-दु:खात त्यांच्या पाठीशी उभे राहण्यावर विश्वास ठेवतो. जे लोक निवडणुकीचे भाकीत आणि मतांच्या टक्केवारीचे भाकीत करण्यात गुंतलेले आहेत, ते फक्त त्यांचे राजकीय प्रदर्शन करत आहेत. यातून त्यांची अपरिपक्वता आणि हतबलता दिसून येते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT