Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Dabolim: दुचाकीने पादचाऱ्याला दिली धडक; एक गंभीर जखमी

दाबोळी जंक्शन येथे घडला अपघात

दैनिक गोमन्तक

दाबोळी जंक्शन येथे एका भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना 24 ऑक्टोबर रोजी रात्री घडली आहे. या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(The speeding bike hits pedestrian crossing road at Dabolim junction )

मिळालेल्या माहितीनुसार दाबोळी जंक्शन येथे रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीस भरदार दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली असून यामध्ये पादचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वास्को पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

या अपघातातील जखमी व्यक्ती तसेच वाहन चालक यांची माहिती अद्याप समोर आली नसून स्थानिकांनी दुचाकीस्वार भरधाव वेगात असल्याने त्यांने पादचारी चालताना दिसलसा नाही. त्यामुळे त्याने धडक दिल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT