Supreme Court Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करा; ‘त्या’ आठ आमदारांना सुप्रिम कोर्टाचा आदेश

Goa Politics: काँग्रेसमधून पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांच्या विरोधातील याचिकेवर सोमवारी सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: काँग्रेसमधून पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांच्या विरोधातील याचिकेवर सोमवारी सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी या द्विस्तरीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

त्यावर प्रतिवादी आमदारांना दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश या खंडपीठाने दिला आहे.

चोडणकर यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयास प्रतिवादींच्या विकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितली. या प्रकरणाची पुढील सुनावणी हिवाळी सुटीनंतर जानेवारी 2024 मध्ये होईल.

मागील वर्षी 2022 मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर काही महिन्यानंतच काँग्रेसचे आठ आमदार फुटून भाजपमध्ये गेले होते.

त्यात आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, सध्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा, राजेश फळदेसाई, केदार नाईक, रुडाल्फ फर्नांडिस आणि संकल्प आमोणकर यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT